top of page
BG4.png

आमच्याबद्दल जाणून घ्या  

स्वगृही अंतर्गत शिरीषालय हे वृध्दसंकुल येथे विश्वास, आधार, माया, प्रेम, आपुलकी, काळजी, सहानुभूती यांचे निवासस्थान आहे.  कोणत्याही धर्माचा भेदभाव न करता सर्व गरजू ज्येष्ठ नागरिकांना आधार देऊन त्यांचे उर्वरित आयुष्य निरामय , आनंदी, व समाधानी करणे  ही आमची मुख्य इच्छा आहे व त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो.

 

स्वगृही सेवा संस्थेची स्थापना 

सामाजिक विकास कार्य आणि ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्याच्या उद्देशाने 2008 मध्ये स्वगृही सेवा संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेचा नोंदणी क्रमांक F-3598 / 31/05/2008 असून  ही संस्था महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांसाठी कार्यरत आहे. स्वगृही  संस्थेअंतर्गत समाज पातळीवर विविध उपक्रम व विकासात्मक कार्यक्रम राबविले जातात तसेच शिरीषालय (वृद्धसंकुल) हे 55 वर्षावरील महिला आणि 60 वर्षावरील पुरुषांसाठी चालवले जाते.

  • Facebook
  • Instagram
  • YouTube
  • Whatsapp

©2008 स्वगृही सेवा संस्था, रत्नागिरी. सर्व हक्क राखीव.

शिवानी एस पांचाळ यांनी डिझाइन आणि विकसित केले आहे.

bottom of page