
तुम्ही आम्हाला खालीलप्रमाणे मदत करू शकता
तुमची आर्थिक मदत आणि शुभेच्छा हीच आम्हाला भविष्यात काम करण्यासाठी आणि आमचे ड्रिम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे. संस्थेसाठी आम्ही स्वयंसेवकांच्या शोधात आहोत जे शिरीषालयात उपस्थित राहून आपला अमूल्य वेळ ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी देतील. तुम्ही किराणा माल व धान्य स्वरूपात वृध्दसंकुलाला मदत करू शकता आमच्याकडे अनेक मोठे आगामी प्रकल्प पूर्ण करायचे असल्याने आम्हाला टोख रकमेची गरज आहे किंवा इमारतीच्या बांधकामासाठी उपयुक्त कोणत्याही प्रकारचे पायाभूत साहित्य देऊन आम्हाला पाठिंबा देऊ शकता.
स्वप्नपुर्तीकडे एक पाऊल


तात्पुरत्या कालावधीसाठी वृद्धांचे निवास घर


हॉलिडे होम फॉर ओल्ड एज पीपल

सांडपाण्याचा पुनर्वापर
येथे देणगी द्या

वृद्धांची दिवसा काळजी
घेणारे घर

शेती आणि बागायती

अंथरुणाला खिळलेले / मरणासन्नस्तिथीतील
वृद्धांसाठी कायमस्वरूपी निवारा केँद्र

मनोरुग्णांसाठी उपचार,काळजी
व निवारा केँद्र



सौर ऊर्जा निर्मिती

जेरिया ट्रिक नर्सिंग कोर्स

